अबोल प्रेम

ह्या आहे मझ्या सासू. माझ्या आयुष्यातल्या डायन. लहान – लहान गोष्टीच, करतात महाभारत – रामायण.

नाक त्यांचे टुम्म, डोळे त्यांचे घारे                          भीती वाटते मला, कुणीतरी वाचवा रे !

वय झले त्यांचे, तरी एवढ्या मतकतात                    जणू स्वतःला हेमा मालिनीचं समझतात.

मझ्या संसारात व आयुष्यात, नेहमी टाकतात त्या आपले नाक.पन्नाशी पार करूनही एवढा आहे त्यांचा धाक.

नँदेच माझ्या करतात मोठ कौतुक ,                         तिला कोणी बोललं तर होतात त्या भावुक,

पोरांच्याबाबतीत वागतात थोड वेगळी, पोराची बाजू घेतली तर दुणियाच पलतेल सगळी.
                 

विचार असे त्यँचाबद्दल, पूर्वी मी करत होते             कळत – नकळत मोठी चूक करत होते.

मुखावर जरी नसेल तरी त्यांच्या मनात आहे माझ्यासाठी भरभरून प्रेम,                                                जेव्हा कुणी त्यांचा सुनबाईला बोलतात त्यावर सधतात त्या ज़ोरदार नेम.

”वाट बघते मी त्या क्षणाची ”जेव्हा द्याल तुम्ही मला प्रेमाची हाक गं सुनबाई,                                       मिठीत घेईल तुम्हाला आणि तो क्षण तिथेच थाम्बवणार मी आई .

A post by Kunal Sharad Ingale.

Advertisements